आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 18:57:59 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 15:49:04 पर्यंत
- करण-वणिज – 07:58:22 पर्यंत, विष्टि – 18:57:59 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-सिद्ध – 17:20:39 पर्यंत
- वार-सोमवार
- सूर्योदय- 06:50
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 20:16
- चंद्रास्त- 09:14
- ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
- १७३८: फ्रांस व ऑस्ट्रिया या दोन देशांदरम्यान शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.
- १७७२: पेशवा माधवराव प्रथम यांचे छोटे बंधू नारायणराव ह्याने पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.
- १८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
- १८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.
- १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
- १९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
- १९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
- १९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
- १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
- १९५६: मोरक्को या देशाने स्वतंत्रता प्राप्त केली होती.
- १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
- १९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
- १९७२: वाघाची भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून निवड करण्यात आली होती.
- १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
- २००३: आर्नोल्ड श्वार्णजेगर याची आजच्याच दिवशी कैलिफोर्निया या अमेरिकेतील प्रांताचा गवर्नर म्हणून निवड करण्यात आली होती.
- २००५: प्रधानमंत्री महेंद्र राजपक्षे यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.
- २०१३: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर मावेन नामक यान पाठविले होते.
- २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला
- २०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
- २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.
- २०१७: आजच्याच दिवशी भारताची मानुषी छील्लर हिने जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८९८: प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,
- १९१५: टेनिस खेळातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ग्रैंड स्लाम जिंकणारी प्रथम दक्षिणा अमेरिका खंडातील महिला खेळाडू अनिता लीजना हिचा जन्म झाला होता.
- १९२२: रशियन कवी युरी नोरोजोव यांचा जन्म झाला होता.
- १९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
- १९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)
- १९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)
- १९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५)
- १९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य (मृत्यू: ? ? १९८६)
- १९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
- १८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
- १८३५: इंग्लिश अधिकारी व इतिहासकार कर्नल टॉड यांचे निधन झाले होते.
- १८९३: ब्रिटीश पुरातत्वशास्त्री कनिंघम यांचे निधन झाले .
- १९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
- १९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५)
- १९७८: प्रसिध्द बंगाली निर्देशक व अभिनेते धीरेंद्र गांगुली यांचे निधन झाले होते.
- १९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
- १९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: ? ? ????)
- १९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक (जन्म: ? ? ????)
- १९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी (जन्म: ? ? ????)
- २००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली. (जन्म: ? ? १९१९ – खांडवा, मध्य प्रदेश)
- २००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
- २०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)
- २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.
- २०१७: अशोचक्र सन्मानित भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो शहीद ज्योतीप्रकाश निराला यांचे निधन झाले होते.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box