Viral Video: रेल्वे प्रशासन अपुऱ्या सोयी देते त्यामुळे अपघात होत असतात असे आरोप सर्रासपणे प्रशासनावर होताना दिसतात. मात्र ज्या सोयी दिल्या आहेत तिचा पूर्णपणे वापर न करता जुन्या सवयींमुळे एखादा अपघात झाला तर दोष कुणाचा?
सध्या सोशल मीडियावर एक विडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना दिसत आहेत. रुळावर एक गाडी उभी आहे तिच्या खालून मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून रूळ ओलांडले जात आहे. हे खरोखर खुप धोकादायक आहे. रुळावर उभी असलेली गाडी कधीही चालू होऊ शकते आणि येथे मोठा अपघात होऊ शकतो.
जेथून रूळ ओलांडला जात आहे त्याच्या अगदी जवळच दोन्ही बाजुंना जाण्यासाठी एक पूल आहे. तरीपण प्रवासी त्याचा वापर न करता धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडत आहेत. हा विडिओ दक्षिणेकडील राज्यातील एका स्थानकावरील आहे. मात्र अशीच परिस्थिती देशातील अनेक स्थानकांवर दिसून येते. फक्त जरासा त्रास आणि वेळ वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.
“வேண்டாம் விபரீதம்…..” 2 வாரமாக நிறுத்தப்பட்டுள்ள விரைவு ரயிலால் ஆபத்தான முறையில் தண்டவாளத்தை கடந்து செல்லும் பயணிகள்….!#Chennai | #Avadi | #Train | #RailwayTrack | #Passengers | #PolimerNews pic.twitter.com/g5sXfCglJf
— Polimer News (@polimernews) November 21, 2024
Facebook Comments Box
Related posts:
Railway Updates: रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारी आणि चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाच...
देश
New Traffic Rules Fine: ट्रॅफिक नियम मोडणे आता परवडणार नाही... दंडाचे नवीन दर जाहीर..
देश
Vande Bharat Express: अरे बापरे! तब्बल १६ वंदेभारत एक्सप्रेस गाड्या धूळ खात कारखान्यात उभ्या; कारण क...
देश