०५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-चतुर्थी – 12:51:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 17:27:20 पर्यंत
  • करण-विष्टि – 12:51:44 पर्यंत, भाव – 24:33:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 12:27:23 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:58:11
  • सूर्यास्त- 18:00:21
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 10:31:00
  • चंद्रास्त- 21:45:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Volunteer Day for Economic and Social Development
  • World Soil Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८१२: मध्ये नेपोलियन बोनापार्ट ला रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तो फ्रांस मध्ये परत आला होता.
  • १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले
  • १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
  • १९३२: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
  • १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
  • १९४६: भारतामध्ये होम गार्ड संघटनेची स्थापना झाली होती.
  • १९५०: मध्ये आताचे सिक्कीम हे राज्य भारताच्या संरक्षणाखाली आले होते.
  • १९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
  • १९७१: भारताने बांगलादेश ला एक पूर्ण रुपी देश म्हणून मान्यता दिली होती.
  • १९७३: गेराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेच्या ४० वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
  • १९८९: मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • १९९३: मुलायम सिंह यादव पुन्हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • २००५: ब्रिटन ने समलिंगी पुरुष आणि समलिंगी स्त्री यांचे संबंध वैध मानल्या जातील असे नवीन कायदा अमलात आणला.
  • २००८: कॉंग्रेस ने अशोक चव्हाण यांना महाराष्टाचे मुख्यमंत्री बनविण्यची घोषणा केली होती.
  • २०१४: जागतिक मृदा दिन.
  • २०१६: गौरव गिल यांनी आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
  • १८६३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)
  • १८७२: भारताचे प्रसिद्ध पंजाबी लेखक, कवी, भाई वीर सिंह यांचा जन्म.
  • १८९४: भारताचे माजी रेल्वे मंत्री राहिलेले एच. सी. दासप्पा यांचा जन्म
  • १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
  • १८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)
  • १८९८: भारताचे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी जोश मलीहाबादी यांचा जन्म.
  • १९०१: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
  • १९०१: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
  • १९०५: शेख अब्दुल्ला – शेर – ए – कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
  • १९२७: भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
  • १९३१: अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख
  • १९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
  • १९३२: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नादिरा यांचा जन्म.
  • १९३८: ला गुजरातचे प्रसिद्ध साहित्यकार रघुवीर चौधरी यांचा जन्म.
  • १९४३: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
  • १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.
  • १९६९: ला भारतीय शुटर अंजली भागवत यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९१: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)
  • १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
  • १९२४: ला भारताचे प्रसिद्ध सामाजिक सेवक तसेच स्वतंत्र सैनिक एस. सुब्रह्मण्य अय्यर यांचे निधन.
  • १९४१: ला भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार अमृता शेरगिल यांचे निधन.
  • १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
  • १९५०: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • १९५१: अवनींद्र नाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
  • १९५५: ला भारताचे प्रसिद्ध कवी, शायर मजाज़ यांचे निधन.
  • १९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
  • १९६१: ला परमवीर चक्राने सन्मानित गुरबचन सिंह सालारिया यांना वीरमरण.
  • १९७३: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)
  • १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)
  • १९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
  • २००७: राकेश मोहन – हिन्दी नाटककार म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ आक्टोबर १९१४)
  • २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
  • २०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search