०७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 11:08:13 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 16:51:11 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:08:13 पर्यंत, गर – 22:29:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 08:41:48 पर्यंत, हर्शण – 30:25:21 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07.01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 11:58:59
  • चंद्रास्त- 23:42:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Civil Aviation Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
  • १८५६: भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३५: ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
  • १९४१: द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
  • १९४४: निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते.
  • १९४९: भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १९७२: अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते.
  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
  • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
  • १९९२: दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला.
  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
  • १९९५: अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते.
  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
  • २००१: विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त.
  • २००२: तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार.
  • २००३: रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले.
  • २००४: हामिद करजई हे अफगाणिस्तान चे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • २००८: भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.
  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७९: भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.
  • १८८९: समाजशास्त्राचे विद्वान राधाकमल मुखर्जी यांचा जन्म.
  • १९०२: जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)
  • १९२१: प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
  • १९२४: पोतुर्गाल चे मारियो सोरेस यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय चित्रपट निर्माता कुमार सहानी यांचा जन्म.
  • १९५७: जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७८२: १८ व्या शतकाचा वीर योद्धा हैदर आली यांचा जन्म.
  • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९४१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)
  • १९४१: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९७६: डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९८२: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)
  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)
  • २००३: ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या पत्नी आणि भारतीय राजनीती मधील प्रसिद्ध बेगम आबिदा अहमद यांचे निधन.
  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.
  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.