आजचे पंचांग
- तिथि-पौर्णिमा – 14:33:29 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 26:20:36 पर्यंत
- करण-भाव – 14:33:29 पर्यंत, बालव – 25:28:00 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुभ – 26:02:49 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:06
- सूर्यास्त- 18:02
- चन्द्र-राशि-वृषभ – 15:05:00 पर्यंत
- चंद्रोदय- 17:57:59
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
जागतिक चहा दिन
महत्त्वाच्या घटना:
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९११: बनारस हिन्दू युनिवर्सिटी सोसायटी ची स्थापना केली गेली.
१९१७: युरोप चा देश मॉल्डोवा ने रशिया पासून स्वतःला स्वंतंत्र घोषित केले.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९५३: भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९६१: हिटलर च्या आयोजकांपैकी एक अॅडॉल्फ आयचमन याला फाशीची सजा दिली गेली.
१९७०: व्हेनेरा – ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
१९९१: चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
१९९२: ला भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित.
१९९७: ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.
१९९८: बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक
२०००: ला चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट जनावर आणि पक्षांना हानिकारक असल्याने कायमचे बंद करण्यात आले.
२००१: इटली चे पिसा टॉवर ११ वर्ष बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले होते.
२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
२००३: भूतान ने त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीय वेगळेवादी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.
२००५: इराक मध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले.
२००८: झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्थावला मंजुरी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
०: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)
६८७: पोप सर्गिअस (पहिला) (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
१८३२: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
१८५२: हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)
१८९२: जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू: ६ जून १९७६)
१९०३: स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१९०५: इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९०५: चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष रघुनाथ केशव खाडिलकर यांचा जन्म.
१९२२: भारताचे माजी क्रिकेटर रुसी कूपर यांचा जन्म.
१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
१९३२: टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)
१९३५: उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
१९७४: भारताच्या प्रसिद्ध व्होकलायझर रसूलन बाई यांचे निधन.
१९७५: भारताचे नौदल सैनिक नवांग कापडिया यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.
१९८१: भारतीय हॉकी खेळाडू भारत छत्री यांचा जन्म.
१९८८: भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७४९: छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)
१८५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)
१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
१९५०: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर – १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
१९५२: ला स्वातंत्र्य सैनिक पोट्टि श्रीरामुलु यांचे निधन.
१९६६: वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८५: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)
२०००: प्रसिद्ध लेखक तसेच पत्रकार गौर किशोर घोष यांचे निधन.
२०१३: लोकसभेचे सदस्य सीस राम ओला यांचे निधन.
२०१३: इंडिअन आयडल च्या दुसऱ्या सीजन चे विजेते संदीप आचार्य यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad