आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 20:17:22 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 20:18:29 पर्यंत
- करण-कौलव – 09:11:03 पर्यंत, तैतुल – 20:17:22 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-व्यतापता – 07:31:37 पर्यंत, वरियान – 28:50:25 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:13:01
- सूर्यास्त- 18:14:38
- चन्द्र-राशि-कुंभ – 14:35:28 पर्यंत
- चंद्रोदय- 11:16:00
- चंद्रास्त- 23:33:00
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १६५९: मुघल सम्राट औरंगजेब ने शाह शुजा ला युद्धात हरविले.
- १६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
- १६७१: मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.
- १८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
- १९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
- १९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
- १९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
- १९४८: ’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.
- १९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
- १९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.
- १९७१: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या मध्ये पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना मेलबर्न येथे खेळल्या गेला.
- १९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद
- १९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
- १९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
- १९९९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
- २००४: ’संभाजी ब्रिगेड’ या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
- २००६: भारत आणि नेपाळ ने पारगमन करार ६ महिन्यांनी वाढविला.
- २०१४: ला भारतीय संचार उपग्रह जीसॅट -१४ चे यशस्वी प्रक्षेपण. तेही भारतीय क्रायोजेनिक इंजिन चा वापर करून.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १५९२: शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)
- १६६६: ला शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचा जन्म.
- १८५५: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू: ९ जुलै १९३२)
- १८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
- १८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
- १८८०: ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक बारीन्द्र कुमार घोष यांचा जन्म.
- १८९२: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)
- १९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २००७)
- १९२२: मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)
- १९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.
- १९२८: झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू: ४ एप्रिल १९७९)
- १९३४: भारतीय राजनीती तज्ञ मुरली मनोहर जोशी यांचा जन्म.
- १९४१: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
- १९४८: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)
- १९४८: फैय्याज – अभिनेत्री व गायिका
- १९५२: ला भारतीय संसदेचे सदस्य शुशील कुमार मोदी यांचा जन्म.
- १९५५: ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री
- १९७३: ला भारतीय चित्रपटाचे अभिनेते तसेच निर्माता उदय चोप्रा यांचा जन्म.
- १९८६: दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
- १९३३: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ जुलै १८७२)
- १९४३: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)
- १९५९: ला मैसूर चे महाराजा मिर्ज़ा इस्माइल यांचे निधन.
- १९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.
- १९८२: सी. रामचंद्र – संगीतकार (जन्म: १२ जानेवारी १९१८)
- १९९०: रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
- १९९२: दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म: ३ जुलै १९१४)
- २००३: गोपालदास पानसे – पखवाजवादक (जन्म: ? ? ????)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad