आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 16:29:06 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 17:50:53 पर्यंत
- करण-भाव – 16:29:06 पर्यंत, बालव – 27:29:09 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शिव – 23:15:29 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:14
- चन्द्र-राशि-मीन – 17:50:53 पर्यंत
- चंद्रोदय- 12:31:59
- चंद्रास्त- 25:29:00
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
- १६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
- १७१४: पहिल्यांदा हेनरी मिल ने टाईप राईटर चा शोध लावला.
- १७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.
- १९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
- १९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
- १९३५: कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
- १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
- १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
- १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
- १९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
- १९८०: पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेस बहुमताने विजयी.
- २००३: जपान ने विकास कामांसाठी भारताला ९० कोटी डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली.
- २०१४: आजच्या दिवशी शेख हसीना ने बांगलादेश च्या निवडणुक जिंकली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना (मृत्यू: २१ मे १९७९)
- १९२०: सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८)
- १९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८)
- १९२५: ’प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या (मृत्यू: ? ? ????)
- १९२८: विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)
- १९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका
- १९५०: ला बाल मजूर विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म.
- १९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री
- १९६७: ला जगप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म.
- १९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१)
- १९४३: वाय फाय चा शोध लावणारे संशशोधक निकोला टेसला यांचे निधन.
- २०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
- २०१६: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad