१२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 19:26:10 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 19:36:48 पर्यंत
  • करण-भाव – 19:26:10 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 08:06:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-कर्क – 19:36:48 पर्यंत
  • चंद्रोदय- 18:32:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच सहावा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस (हग डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.
  • १६८९: आजच्या दिवशी विल्यम आणि मेरी हे इंग्लंड चे राजा राणी बनले.
  • १९२२: महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.
  • १९२८: गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.
  • १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
  • १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९४: दोन व्यक्तींनी नॅशनल गॅलरी फोडून त्यातून एडवर्ड मुंक यांची प्रसिद्ध पेंटिंग “द स्क्रीन” आजच्या दिवशी चोरी झाली.
  • १९९९: बिहार येथे २५ दिवसांसाठी राष्ट्रपती शासन लागू झाले होते.
  • २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,
  • १८०४: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)
  • १८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)
  • १८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)
  • १८२४: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)
  • १८७१: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)
  • १८७६: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)
  • १८७७: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)
  • १८८१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)
  • १९२०: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३)
  • १९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज
  • १९५४: लोकसभेचे माजी सदस्य कीर्ती सोम्या यांचा जन्म.
  • १९६७: प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: ? ? १७३०)
  • १८०४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४)
  • १९१९: दक्षिण भारतातील नवाब सैयद मोहम्मद बहादुर यांचे निधन.
  • १९८१: भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.
  • १९९८: पद्मा गोळे – कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३)
  • २०००: विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते (जन्म: ? ? ????)
  • २००१: भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search