आजचे पंचांग
-
तिथि-तृतीया – 21:04:28 पर्यंत
-
नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 09:00:07 पर्यंत, रेवती – 30:39:55 पर्यंत
-
करण-तैतिल – 10:37:40 पर्यंत, गर – 21:04:28 पर्यंत
-
पक्ष- शुक्ल
-
योग-शुभ – 12:38:39 पर्यंत
-
वार- रविवार
-
सूर्योदय- 06:59
-
सूर्यास्त- 18:43
-
चन्द्र-राशि-मीन – 30:39:55 पर्यंत
-
चंद्रोदय- 08:28:59
-
चंद्रास्त- 21:12:59
-
ऋतु- वसंत
महत्त्वाच्या घटना :
- १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
- १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
- १९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
- १९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
- १९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
- १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
- १९५६: मोरोक्को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
- १९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्होडेशिया प्रजासत्ताक बनले.
- १९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
- १९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
- २००१: बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
- १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
- १९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
- १९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
- १९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
- १९४२: भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार – गीता नागाभूषण (मृत्यू : २८ जून २०२०)
- १९१४: भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार – तोता सिंग (मृत्यू : २१ मे २०२२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १५६८: मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.
- १७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
- १८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
- १९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.
- १९७६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
- १९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.
- १९८६: मराठी चित्रपट अभिनेते – डॉ. काशिनाथ घाणेकर
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box