आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 23:06:16 पर्यंत
- नक्षत्र-शतभिष – 24:34:30 पर्यंत
- करण-गर – 12:30:16 पर्यंत, वणिज – 23:06:16 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-साघ्य – 09:24:22 पर्यंत, शुभ – 29:55:51 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:39
- सूर्यास्त- 18:50
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 29:38:59
- चंद्रास्त- 16:51:00
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- जागतिक रंगभूमी दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1794 : अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
- 1854 : क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1958 : निकिता ख्रुश्चेव्ह सोव्हिएत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- 1966 : 20 मार्च रोजी दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला चोरी गेलेली विश्वचषक फुटबॉल ट्रॉफी सापडली. परुंतु त्यानंतर 1983 मध्ये पुन्हा कप चोरीला गेला.
- 1977 : टेनेरिफ बेटावरील धावपट्टीवर पॅन ॲम आणि के.एल.एम. या दोन बोईंग 747 विमानांची टक्कर होऊन 583 लोकांचा मृत्यू झाला होता.
- 1992 : पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार प्रदान केला.
- 2000 : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ‘बी. आर. चोप्रा’ यांना फाय फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1785 : ‘लुई’ (सतरावा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1795)
- 1845 : ‘विलहेम राँटजेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1923)
- 1863 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 1933)
- 1901 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 2000)
- 1922 : ‘स्टेफन वल’ – फ्रांसचे लेखक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1898 : सर ‘सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1817)
- 1952 : ‘काइचिरो टोयोटा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 11 जून 1894)
- 1967 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1890)
- 1968 : ‘यूरी गगारिन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1934)
- 1992 : ‘प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले’ – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे निधन.
- 1997 : ‘भार्गवराम आचरेकर’ – संगीत नाटकातील अभिनेते व गायक यांचे निधन.
- 2000 : ‘प्रिया राजवंश’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box