आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 23:52:35 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 08:50:45 पर्यंत
- करण-भाव – 13:10:01 पर्यंत, बालव – 23:52:35 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-आयुष्मान – 26:49:28 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:34
- सूर्यास्त- 18:51
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 09:24:00
- चंद्रास्त- 23:15:59
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस World Autism Awareness Day
- बालचित्र पुस्तक दिन Children’s Picture Book Day
- नॅशनल फेरेट डे National Ferret Day
महत्त्वाच्या घटना :
- 1870: ‘गणेश वासुदेव जोशी’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची ( पब्लिक असेंब्लीची) स्थापना झाली.
- 1982: फॉकलंड युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे ताब्यात घेतली.
- 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
- 1989 : तणावग्रस्त संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हवाना, क्युबा येथे आले.
- 1990 : भारतीय लघु उद्योग विकास बैंक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) स्थापना झाली.
- 1998 : निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वेवर धावू लागली.
- 2011: भारताने 28 वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1618 : ‘फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1805 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचा जन्म.
- 1875 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1940)
- 1898 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1990)
- 1902 : पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 1968)
- 1926 : कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1979)
- 1942 : भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
- 1969 : हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
- 1972 : भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
- 1981 : भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1872 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
- 1933 : महाराजा के. एस. रणजितसिंह – क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
- 1992: आगाजान बेग ऊर्फ आगा – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते यांचे निधन.
- 2005 : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: 18 मे 1920)
- 2009 : गजाननराव वाटवे – गायक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 8 जून 1917)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box