आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 19:26:04 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 30:25:44 पर्यंत
- करण-बालव – 07:22:32 पर्यंत, कौलव – 19:26:04 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-सुकर्मा – 18:54:38 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:31
- सूर्यास्त- 18:52
- चन्द्र-राशि-कर्क
- चंद्रोदय- 13:24:00
- चंद्रास्त- 26:57:59
- ऋतु- वसंत
जागतिक दिवस :
- आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस
- भारतीय जनता पक्ष ( BJP ) स्थापना दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1656 : शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
- 1896 : थेन्स, ग्रीस येथे आधुनिक ऑलिम्पिक खेळ सुरू झाले. ग्रीक सम्राट थिओडोसियस (I) याने घातलेल्या बंदीमुळे खेळांवर 1500 वर्षे बंदी घालण्यात आली होती.
- 1917 : पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1930 : दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
- 1965 – Intelsat I (अर्ली बर्डचे) प्रक्षेपण, जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये स्थापित केलेला पहिला व्यावसायिक संचार उपग्रह अमेरिकेने प्रक्षेपित केला.
- 1966 : भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने भारत आणि पाकिस्तानला जोडणारी पाल्क सामुद्रधुनी ओलांडली.
- 1973 – पायोनियर 11 अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- 1980 : भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले.
- 1998 : पाकिस्तानने भारतापर्यंत सहज मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
- 1998 : टॅमॉक्सिफेन या स्तनाच्या कर्करोगावरील औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर झाले. या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
- 2000 : रशियाच्या मीर अंतराळ प्रयोगशाळेला पाठिंबा देण्यासाठी सोडलेले सोयुझ अंतराळयान मीरला भेटले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1773 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1836)
- 1864 : ‘सर विल्यम हार्डी’ – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1934)
- 1890 : ‘अँटनी फोक्कर’ – फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1939)
- 1890 : ‘अली सिकंदर’ ऊर्फ जिगर मोरादाबादी उर्दू कवी व शायर यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 1960)
- 1892 : ‘डोनाल्ड विल्स डग्लस’ – डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1981)
- 1909 : ‘जी. एन. जोशी’ – भावगीतगायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1994)
- 1917 : ‘हणमंत नरहर जोशी’ – तथा कवी सुधांशु मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 2006)
- 1919 : ‘रघुनाथ विष्णू पंडित’ – कोंकणी कवी यांचा जन्म.
- 1927 : ‘विष्णू महेश्वर’ ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग – उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 2000)
- 1928 : ‘जेम्स वॉटसन’ – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ यांचा
- 1931 : ‘रमा दासगुप्ता’ तथा ‘सुचित्रा सेन’ – बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2014 – कोलकता, पश्चिम बंगाल)
- 1956 : ‘दिलीप वेंगसरकर’ – क्रिकेटपटू व प्रबंधक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1199 : ‘रिचर्ड’ (पहिला) – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 सप्टेंबर 1157)
- 1955 : धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
- 1981 : ‘शंकर धोंडो’ तथा ‘मामा क्षीरसागर’ – मानवधर्माचे उपासक यांचे निधन.
- 1983 : ‘जनरल जयंतोनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण यांचे निधन. (जन्म: 10 जून 1908)
- 1989 : ‘पन्नालाल पटेल’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 7 मे 1912)
- 1992 : ‘आयझॅक असिमॉव्ह’ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 2 जानेवारी 1920)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Facebook Comments Box