आजचे पंचांग
- तिथि- एकादशी – 21:15:50 पर्यंत
- नक्षत्र-आश्लेषा – 07:55:50 पर्यंत
- करण-वणिज – 08:35:19 पर्यंत, विष्टि – 21:15:50 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शूल – 18:09:32 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:27:15
- सूर्यास्त- 18:54:02
- चन्द्र-राशि-कर्क – 07:55:50 पर्यंत
- चंद्रोदय- 15:13:59
- चंद्रास्त- 28:12:59
- ऋतु- वसंत
जागतिक दिवस :
- जागतिक रोमनियन दिवस
- राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्रेमी दिन National Zoo Lovers Day
- पिग्मी पाणघोडा दिवस Pygmy Hippo Day
महत्त्वाच्या घटना :
- 1838 : ‘द ग्रेट वेस्टर्न’ – हे वाफेचे इंजिन असलेले जहाज ब्रिस्टल, इंग्लंडहून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्कला आले, अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली फायरबोट होती.
- 1911 : डच भौतिकशास्त्रज्ञ हेके ओनेस यांनी सुपरकंडक्टिव्हिटी शोध लावला.
- 1921 : आचार्य विनोबा भावे यांनी वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना केली.
- 1929 : भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीवर बॉम्बस्फोट केला.
- 1950 : भारत आणि पाकिस्तानने लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षरी केली.
- 1993 : मॅसेडोनिया प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 2005 : पोप जॉन पॉल (II) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे 4 दशलक्ष लोक उपस्थित होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1336 : ‘तैमूरलंग’ – मंगोलियाचा राजा (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1405)
- 1922 : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: 17 आक्टोबर 1869)
- 1924 : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व – यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1992)
- 1928 : ‘रणजित देसाई’ – नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1992)
- 1938 : ‘कोफी अन्नान’ – संयुक्त राष्ट्रांचे 7 वे प्रधान सचिव यांचा जन्म.
- 1979 : ‘अमित त्रिवेदी’ – भारतीय गायक-गीतकार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1857 : ‘मंगल पांडे’ – स्वातंत्र्यवीर यांचा फाशीच्या शिक्षेने मृत्यू. (जन्म: 19 जुलै 1827)
- 1894 : ‘बंकिमचंद्र चट्टोपाध्याय’ – वंदे मातरम् या राष्टीय गीताचे कवी यांचे निधन. (जन्म: 27 जून 1838)
- 1906 : ‘एग्स्टे डिटर’ – अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती यांचे निधन. (जन्म: 16 मे 1850)
- 1953 : ‘वालचंद हिराचंद दोशी’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 23 नोव्हेंबर 1882)
- 1973 : ‘पाब्लो पिकासो’ – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 25 ऑक्टोबर 1881)
- 1974: ‘नानासाहेब फाटक’ – मराठी रंगभूमीवरील कलाकार यांचे निधन. (जन्म: 24 जून 1899)
- 1999 : ‘वसंत खानोलकर’ – कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील यांचे निधन.
- 2013 : ‘मार्गारेट थॅचर’ – ब्रिटनच्या महिला पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1925)
- 2015 : ‘जयकानधन’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1934)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box