आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – पूर्ण रात्र पर्यंत
- नक्षत्र-चित्रा – 21:11:08 पर्यंत
- करण-बालव – 19:11:07 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-हर्शण – 21:37:48 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:25
- सूर्यास्त- 18:53
- चन्द्र-राशि-कन्या – 07:39:21 पर्यंत
- चंद्रोदय- 19:17:00
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- जालियानवाला बाग हत्याकांड
महत्त्वाच्या घटना :
- 1648 : दिल्ली येथील लाल किल्ला बांधण्यात आला.
- 1731 छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यातील राज्याच्या सीमेचा वाद वारणा तहाने मिटला.
- 1849 : हंगेरी देश प्रजासत्ताक बनले.
- 1919 : जालियनवाला बाग हत्याकांड, 379 लोक ठार आणि 1,200 जखमी.
- 1942 : व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली.
- 1948 : भुवनेश्वरला ओरिसा राज्याची राजधानी बनवण्यात आली.
- 1960 : अमेरिकेने ट्रान्झिट 1-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला.
- 1997 : टायगर वुड्स मास्टर्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण गोल्फर ठरला.
- 2000 : प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1743 : ‘थॉमस जेफरसन’ – अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1826)
- 1895 : ‘वसंत रामजी खानोलकर’ – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1978)
- 1905 : ‘ब्रूनो रॉस्सी’ – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 1993 〉
- 1906 : ‘सॅम्युअल बेकेट’ – आयरिश लेखक, नाटककार आणि कवी यांचा जन्म.
- 1922 : टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1999)
- 1940 : ‘नजमा हेपतुल्ला’ – राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
- 1956 : ‘सतीश कौशिक’ – अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1963 : ‘गॅरी कास्पारॉव्ह’ – रशियन बुद्धिबळपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1951 : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1868)
- 1973 : ‘बलराज सहानी’ – अभिनेता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 1 मे 1913)
- 1973 : ‘अनंत काकबा प्रियोळकर’ – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1895)
- 1988 : ‘हिरामण बनकर’ – महाराष्ट्र केसरी यांचे निधन.
- 1999 : ‘डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले’ – कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
- 2000 : ‘बाळासाहेब सरपोतदार’ – चित्रपट निर्माते व वितरक यांचे निधन.
- 2008 : ‘दशरथ पुजारी’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1930)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box