आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 12:32:08 पर्यंत
- नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 21:07:09 पर्यंत
- करण-विष्टि – 12:32:08 पर्यंत, भाव – 25:44:07 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-हर्शण – 25:55:48 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:09
- सूर्यास्त- 19:01
- चन्द्र-राशि-कन्या
- चंद्रोदय- 15:39:00
- चंद्रास्त- 27:49:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- विश्व रेडक्रॉस दिवस World Red Cross Day
- गोल्फ दिवस Golf Day.
महत्त्वाच्या घटना :
- 1899 : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली.
- 1912 : पॅरामाउंट पिक्चर्सची स्थापना झाली.
- 1932 : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
- 1933 : महात्मा गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
- 1945 : दुसरे महायुद्ध – युरोपमधील विजय दिवस – जर्मनीने मित्र राष्ट्रांना बिनशर्त शरणागती पत्करली आणि युरोपमधील युद्ध संपवले.
- 1962 : कोलकाता, पश्चिम बंगाल येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना.
- 1974 : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
- 2000 : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी मीडियासाठी उघडली. टेट हे आधुनिक कलेचे जगातील सर्वात महत्त्वाचे संग्रहालय आहे.
- 2007 : उत्तर आयर्लंडमध्ये सत्तेचे सत्तांतर.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1817 : ‘देवेंद्रनाथ टागोर’ – भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म.
- 1828 : ‘हेनरी डूनेंट’ – रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1910)
- 1884 : ‘हॅरी एस. ट्रूमन’ – अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1972)
- 1906 : ‘प्राणनाथ थापर’ – भारताचे माजी भूसेनाप्रमुख यांचा जन्म.
- 1916 : ‘स्वामी चिन्मयानंद’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1993)
- 1916 : ‘रामानंद सेनगुप्ता’ – भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचा जन्म.
- 1970 : ‘मायकेल बेव्हन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
- 1989 : ‘दिनेश पटेल’ – भारतीय बेसबॉलपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1794 : ‘अॅन्टॉइन लॅव्हाझिये’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1743)
- 1920 : ‘चिंतामण वैजनाथ राजवाडे’ – पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक यांचे निधन.
- 1952 : ‘विल्यम फॉक्स’ – फॉक्स थियेटर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1879)
- 1972 : ‘पांडुरंग वामन काणे’ – भारतरत्न पुरस्कृत यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
- 1981 : ‘डॉ. केशव नारायण वाटवे’ – संस्कृतज्ञ, मराठी कवी यांचे निधन.
- 1982 : ‘कवी अनिल’ – 40 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1901)
- 1984 : ‘लीला बेल वालेस’ – रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1889)
- 1995 : ‘भाटिया’ – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1911)
- 1995 : ‘जि. भी. दीक्षित’ – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार यांचे निधन.
- 1999 : ‘श्रीकृष्ण समेळ’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
- 2003 : ‘डॉ. अमृत माधव घाटगे’ – संस्कृत व प्राकृत विद्वान यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1913)
- 2013 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचे निधन. (जन्म: 15 जून 1932)
- 2014 : ‘रॉजर एल ईस्टन’ – जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1921)
- 2022 : ‘सुनील कांति रॉय’ – भारतीय व्यवसायिक, पद्मश्री यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box