०९ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 25:39:18 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 28:50:35 पर्यंत
  • करण-गर – 13:13:46 पर्यंत, वणिज – 25:39:18 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-ब्रह्म – 22:08:30 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:10
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 18:18:59
  • चंद्रास्त- 29:17:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1873 : वडाच्या झाडाखाली मुंबई शेअर बाजार सुरू झाले.
  • 1875 : भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएसई मुंबईतील दलात स्ट्रीट येथे स्थापन करण्यात आले.
  • 1877 : विम्बल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली.
  • 1893 : डॉ. डॅनियल हेल यांनी शिकागो येथे जगातील पहिली यशस्वी ओपन हार्ट सर्जरी केली.
  • 1949 : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थपना.
  • 1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध झाली.
  • 1969 : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
  • 2000 : अमेरिकन पीट सॅम्प्रासने सातव्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकली आणि रॉय इमर्सनच्या बारा ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाला मागे टाकून त्याचे तेरावे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
  • 2011 : सुदान देशातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
  • 2024 : रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने (ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल) सन्मानित केले आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1689 : ‘अलेक्सिस पिरॉन’ – फ्रेंच लेखक यांचा जन्म.
  • 1721 : ‘योहान निकोलॉस गोत्झ’ – जर्मन लेखक यांचा जन्म.
  • 1819 : ‘एलियास होव’ – आधुनिक लॉकस्टिच शिलाई मशीनच्या निर्मितीसाठी ओळखले जातात, यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑक्टोबर 1867)
  • 1921 : ‘रामभाऊ म्हाळगी’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1982)
  • 1925 : ‘वसंतकुमार शिवशंकर पदुकोण’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 1964)
  • 1926 : ‘बेन मॉटलसन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1930 : ‘के. बालाचंदर’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2014)
  • 1938 : ‘संजीव कुमार’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 6 नोव्हेंबर 1985)
  • 1944 : ‘जूडिथ एम. ब्राउन’ – ब्रिटिश इतिहासकार यांचा जन्म.
  • 1950 : ‘व्हिक्टर यानुकोविच’ – युक्रेन चे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1956 : ‘टॉम हँक्स’ – अमेरिकन अभिनेता, निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1971 : ‘मार्क अँडरसन’ – नेटस्केप वेब ब्राउज़र चे सहसंस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1856 : ‘अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो’ – इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1776)
  • 1932 : ‘किंग कँप जिलेट’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1855)
  • 1968 : ‘प्रा. ह. भ. प. शंकर वामन दांडेकर’ – सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1896)
  • 2005 : ‘डॉ. रफिक झकारिया’ – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1920)
  • 2020 : ‘रांजॉन घोषाल’ – भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 7 जून 1955)
  • 2022 : ‘बृजेंद्र कुमार सिंघल’ – भारतातील इंटरनेट आणि डेटा सेवांचे जनक यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search