१९ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 15:34:33 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 25:08:24 पर्यंत
  • करण-बालव – 15:34:33 पर्यंत, कौलव – 26:45:16 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वज्र – 20:29:38 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:23
  • सूर्यास्त- 19:01
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 27:12:59
  • चंद्रास्त- 16:07:59
  • ऋतु- वर्षा

[spacer height=”20px”]

जागतिक दिन :

  • जागतिक मानवतावादी दिवस
  • जागतिक छायाचित्रण दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 295 : 295 ई.पूर्व : प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.
  • 1856 : गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट.
  • 1909 : इंडियानापोलिस मोटर स्पीडवे ऑटोमोबाईल रेसिंगसाठी उघडला. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात विल्यम बोर्क आणि त्याचा मेकॅनिक मारला जातो
  • 1919 : अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1945 : व्हिएतनाममध्ये ‘हो ची मिन्ह’ सत्तेवर आले.
  • 1991 : सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1871 : ‘ऑर्व्हिल राइट’ – विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचा जन्म. (मृत्यू : 30 जानेवारी 1948)
  • 1878 : ‘मनुएल क्वेझोन’ – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1883 : ‘जोसेमेंडेस काबेसादास’ – पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1883 : ‘कोको चॅनेल’ – चॅनेल कंपनी चे संस्थापिका यांचा जन्म. (मृत्यू : 10 जानेवारी 1971)
  • 1886 : ‘मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जानेवारी 1935)
  • 1887 : ‘एस. सत्यमूर्ति’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1943)
  • 1903 : ‘गंगाधरदेवराव खानोलकर’ – लेखक चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 सप्टेंबर 1992)
  • 1907 : ‘सरदारस्वर्ण सिंग’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1994)
  • 1907 : ‘हजारी प्रसाद द्विवेदी’ – भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 19 मे 1979)
  • 1913 : ‘पीटर केम्प’ – भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1993)
  • 1918 : ‘शंकरदयाळ शर्मा’ – भारताचे 9वे राष्ट्रपती आणि 8वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1999)
  • 1921 : ‘जीन रॉडेनबेरी’ – स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते यांचा जन्म.
  • 1922 : ‘बबनराव नावडीकर’ – मराठी गायक यांचा जन्म.
  • 1946 : ‘बिल क्लिंटन’ – अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1967 : ‘खांड्रो रिनपोछे’ – भारतीय आध्यात्मिक नेते यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 14 : 14ई.पुर्व : ‘ऑगस्टस सीझर’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1493 : ‘फ्रेडरिक (तिसरा)’ – पवित्र रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1662 : ‘ब्लेझ पास्कल’ – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 19 जून 1623)
  • 1954 : ‘ऍल्सिदेदि गॅस्पेरी’ – इटलीचे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1947 : ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1906)
  • 1975 : ‘डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे’ – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 ऑगस्ट 1916)
  • 1990 : ‘रा. के. लेले’ – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक यांचे निधन.
  • 1993 : ‘उत्पल दत्त’ – रंगभूमी आणि चित्रपट कलाकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1929)
  • 1993 : ‘य. द. लोकुरकर’ – निर्भिड पत्रकार यांचे निधन.
  • 1994 : ‘लिनसकार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1901)
  • 2000 : ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1948)
  • 2015 : ‘सनत मेहता’ – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search