मुंबई – पुढील पाच दिवसांत कोकणात पडणाऱ्या पावसासाठी प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा तर्फे पत्रक जाहीर केले आहे.
११ ते १४ जुलै पर्यंत पालघर जिल्ह्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगडला १२ आणि १३ तर रत्नागिरी जिल्ह्याला १२ जुलैला अतिदक्षतेचा इशारा आहे.
वरील जिल्ह्यांना बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.
ठाणे आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा ह्या ५ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला ११ आणि १५ जुलै सोडून बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.
Facebook Comments Box
Related posts:
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा; खासदार सुनील तटकरे यांची संसदेत मागणी
कोकण गौरव
रेल रोको च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची पालकमंत्री श्री नितेश राणे आणि आ...
कोकण
Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्या
कोकण