शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी शिवसेनेत अजूनपर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवले आहे. खरतर हे आभारदर्शी भावनिक पत्र आहे. कोणत्याही धमक्यांना न घाबरता किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शिवसेनेसोबत राहून तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे पाईक आहेत हे दाखवून दिले आहे. तुमच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटला आणि शिवसेनेचे बळ वाढले आहे असे ते या पत्रामध्ये म्हणाले आहेत.
*शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना *आमदार श्री रवींद्र वायकर साहेब* यांना दिलेले पत्र.. pic.twitter.com/4hPy4b3P6x
— Ravindra Waikar (@RavindraWaikar) July 11, 2022
Facebook Comments Box
Related posts:
MSRTC Recruitments: एसटीमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी; एसटी नोकरभरतीबाबत परिवहन मंत्री काय म्हणाले...
महाराष्ट्र
Railway Updates: रेल्वेमंत्र्यांकडून मिरज कॉर्डलाईन प्रकल्पाला मंजुरी! आता प्रवास सुसाट होणार
महाराष्ट्र
तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना 'एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे
महाराष्ट्र