परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद?

Mumbai Goa Highway : परशुराम घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.या घाटात गेल्या वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान घाट केव्हापासून बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही.

याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र तसे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे. घाटातील वाहतूक बंद ठेवून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे ठरले आहे

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search