पोलादपूर:मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आज सकाळी शिवशाही बस आणि कार चा भीषण अपघात होऊन २ जण ठार झालेत तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल केले आहे.
जयवंत सावंत;६० वर्ष; अंबरनाथ, किरण धागे;२८ वर्ष; घाटकोपर हे या अपघातात मरण पावले आहेत तर अमित दिगले;30 वर्ष; बदलापूर, जयश्री सावंत, ५६ वर्ष; अंबरनाथ, गिरीश सावंत; ३४ वर्ष; अंबरनाथ हे तिघे ह्या अपघातात जखमी झाले आहेत.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: दसरा- दिवाळी व छठपूजेसाठी प्रवाशांना दिलासा; वास्को-दा-गामा - मुझफ्फरपूर विशेष गाडीच...
कोकण
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
कोकण
ऐन गणेशचतुर्थीच्या तोंडावर रेल्वेचे दोन ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांचे वेळापत्रक ...
कोकण


