मुंबई: मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस च्या सहाव्या मार्गिकेच्या अपग्रेडेशनचे काम दिनांक ०८/११/२०२२ ते १२/१२/२०२२ दरम्यान होणार आहे. ह्या दरम्यान ह्या स्टेशन वरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाडयांचा प्रवास त्याच्या अगोदरच्या स्टेशन पर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. ह्या कामामुळे कोकण मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या खालील गाड्यांचा आरंभ किंवा शेवटच्या स्थानकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
१) Train no. 16345/16346 Lokmanya Tilak (T) -Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express (Daily)
हि गाडी दिनांक ०८/११/२०२२ ते 1३/१२/२०२२ पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. हि गाडी १२:५५ वाजता पनवेल स्टेशन वरून सुटेल.
२) Train no. 12619/12620 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central – Lokmanya Tilak (T) Matsyagandha Express (Daily)
हि गाडी दिनांक ०८/११/२०२२ ते १२/१२/२०२२ पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. हि गाडी १६:३३ वाजता पनवेल स्टेशन वरून सुटेल.
कृपया प्रवाशांनी ह्या बदलाची नोंद घ्यावी आणि हि पोस्ट शेयर करावी.
Facebook Comments Box
Vision Abroad