कर्नाक बंदर पूल तोडण्यासाठी पॉवरब्लॉक – कोकणरेल्वेच्या गाड्यांवर परिणाम.

मुंबईः शहरातील पी डिमेलो मार्गावरून मनीष मार्केट, झवेरी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, महापालिका मुख्यालय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारा कर्नाक बंदर पूल पुर्नबांधणी साठी तोडण्यात येणार आहे. त्यासाठी सेंट्रल रेल्वे तर्फे १९/११/२०२२ आणि २०/११/२०२२ रोजी एक पॉवर ब्लॉक घेणार आहे. ह्या दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ह्या स्टेशन वरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाडयांचा प्रवास त्याच्या अगोदरच्या स्टेशन पर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. ह्या कामामुळे कोकण मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या खालील गाड्यांचा आरंभ किंवा शेवटच्या स्थानकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत.
खालील गाड्यांचे आरंभ आणि शेवटचे स्थानक दादर असेल.
Train No. Date
1. Train no. 12052 Madgaon Jn. – Mumbai CSMT Janshatabdi Express 19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)
2. Train no. 22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)
3. Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express 20/11/2022 (Sunday)
4. Train no. 22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 20/11/2022 (Sunday)

खालील गाड्यांचे आरंभ आणि शेवटचे स्थानक पनवेल असेल.

Train No. Date
1. Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express  19/11/2022 (Saturday) 
2. Train no. 10112 Madgaon Jn. – Mumbai CSMT Konkankanya Express  19/11/2022 (Saturday) 
3. Train no. 12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express 19/11/2022 (Saturday) 
4. Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express j 20/11/2022 (Sunday)
5. Train no. 10103 Mumbai CSMT – Madgaon Jn. Mandovi  19/11/2022 (Saturday) 
6. Train no. 12133 Mumbai CSMT – Mangaluru Jn. Express 19/11/2022 (Saturday) 
7. Train no. 10111 Mumbai CSMT- Madgaon Jn. Konkankanya  19/11/2022 (Saturday) & 20/11/2022 (Sunday)

प्रवाशांनी कृपया ह्याची नोंद घ्यावी

Related : 

KR UPDATES 09/11/2022- कोकण मार्गावरील काही गाड्यांच्या आरंभ स्थानकामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा बदल

दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search