आजचे पंचांग
- तिथि-अमावस्या – 16:04:02 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 10:41:54 पर्यंत
- करण-नागा – 16:04:02 पर्यंत, किन्स्तुघ्ना – 26:42:25 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वृद्वि – 26:39:08 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:05
- सूर्यास्त- 19:17
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- चंद्रोदय नाही
- चंद्रास्त- 19:32:00
- ऋतु- वर्षा
जागतिक दिन :
- नाविकाचा दिवस
- जागतिक त्वचारोग दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1918 : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील वतनदारी प्रथा रद्द करणारा कायदा केला.
- 1934 : महात्मा गांधी यांचा पुणे महापालिकेने सन्मान केला. त्यावेळी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
- 1940 : दुसरे महायुद्ध: फ्रान्सने औपचारिकपणे जर्मनीला शरणागती पत्करली.
- 1947 : ॲन फ्रँकची डायरी प्रकाशित झाली.
- 1975 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
- 1975 : मोझांबिकला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1983 : भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- 1993 : किम कॅम्पबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- 2000 : मादाम तुसादच्या जगप्रसिद्ध मेणाच्या प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
- 2004 : रशियाने भारतासोबत सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1864 : ‘वॉल्थर नेर्न्स्ट’ – नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1869 : ‘दामोदर हरी चापेकर’ – महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी यांचा जन्म.
- 1900 : ‘लुई माउंट बॅटन’ – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1979)
- 1903 : ‘जॉर्ज ऑरवेल’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1950)
- 1907 : ‘जे.हान्स डी. जेन्सेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1915 : ‘काश्मीर सिंग कटोच’ – भारतीय लष्करी सल्लागार यांचा जन्म.
- 1924 : ‘मदन मोहन’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1975)
- 1928 : ‘पेओ’ – द स्मर्फ चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 1992)
- 1928 : ‘अलेक्सेई अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह’ – नोबेल पारितोषिक विजेते रशियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1931 : ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ – भारतीय पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2008)
- 1936 : ‘युसूफ हबीबी’ – इंडोनेशियाचे तिसरे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1974 : ‘करिश्मा कपूर’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 1975 : ‘व्लादिमिर क्रामनिक’ – रशियन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
- 1978 : ‘आफताब शिवदासानी’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म
- 1986 : ‘सई ताम्हनकर’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 134 : 134इ.पुर्व : ‘नील्स’ – डेन्मार्कचा राजा यांचे निधन.
- 1922 : ‘सत्येंद्रनाथ दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन.
- 1971 : ‘जॉन बॉइडऑर’ – स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1995 : ‘अर्नेस्टथॉमस सिंटन वॉल्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1997 : ‘जॅक-इवेसकुस्तू’ – फ्रेंच संशोधक यांचे निधन.
- 2000 : ‘रवीबाला सोमण-चितळे’ – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या यांचे निधन.
- 2009 : ‘मायकेल जॅक्सन’ – अमेरिकन गायक यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1958)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box