आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 13:27:29 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 08:47:50 पर्यंत
- करण-भाव – 13:27:29 पर्यंत, बालव – 24:20:24 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-घ्रुव – 23:40:08 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:06
- सूर्यास्त- 19:18
- चन्द्र-राशि-मिथुन – 25:41:05 पर्यंत
- चंद्रोदय- 06:37:59
- चंद्रास्त- 20:30:59
- ऋतु- वर्षा
जागतिक दिन :
- अत्याचार पीडितांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस
- अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1723 : रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू ताब्यात घेतली.
- 1819 : सायकलचे पेटंट घेण्यात आले.
- 1906 : पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस आयोजित करण्यात आली.
- 1949 : बेल्जियममधील महिलांना पहिल्यांदा संसदीय निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला.
- 1959 : स्वीडिश बॉक्सर इंगेमर जोहानसन हेवीवेट बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन बनला.
- 1960 : सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1960 : मादागास्करला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1968 : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
- 1973 : सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस-3एम प्रकारच्या रॉकेटचा स्फोट.
- 1974 : ओहायो, यूएसए मधील एका सुपरमार्केटने उत्पादनांना बार कोड लागू करण्यास सुरुवात केली.
- 1974 : नागपूरजवळील कोराडी येथील तत्कालीन सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली.
- 1975 : राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सुरक्षेसाठी भारतात आणीबाणी जाहीर केली.
- 1979 : बॉक्सर मुहम्मद अली निवृत्त.
- 1999 : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर या नवीन तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
- 1999 : शिवाजी राजांची मुद्रा असलेले नाणे चलनात आले.
- 2000 : पी. बंदोपाध्याय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1694 : जॉर्ज ब्रांड स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1730 : चार्ल्स मेसिअर फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1817)
- 1824 : लॉर्ड केल्व्हिन इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1907)
- 1838 : बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1894)
- 1873 : अँजेलिना येओवार्ड गायिका व नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 1930)
- 1874 : राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1922)
- 1888 : नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1967)
- 1892 : पर्ल एस. बक अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 मार्च 1973)
- 1914 : शापूर बख्तियार इराणचे 74 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑगस्ट 1991)
- 1951 : गॅरी गिल्मोर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1992 : मनप्रीत सिंह अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 363 : 363ई.पुर्व: ज्युलियन रोमन सम्राट यांचे निधन.
- 1810 : जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र हॉट एअर बलून चे सहसंशोधक यांचे निधन.
- 1943 : कार्ल लॅन्ड्स्टायनर नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 जून 1868)
- 1980 : गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे पत्रकार यांचे निधन.
- 2001 : वसंत पुरुषोत्तम काळे लेखक व कथाकथनकार यांचे निधन. (जन्म: 25 मार्च 1932)
- 2004 : यश जोहर भारतीय चित्रपट निर्माता यांचे निधन. (जन्म: 6 सप्टेंबर 1929)
- 2005 : एकनाथ सोलकर अष्टपैलू क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1948)
- 2008 : जनरल माणेकशॉ यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box