आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 09:56:50 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 06:36:55 पर्यंत
- करण-गर – 09:56:50 पर्यंत, वणिज – 21:31:04 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-हर्शण – 19:15:22 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:06
- सूर्यास्त- 19:18
- चन्द्र-राशि-कर्क
- चंद्रोदय- 08:46:00
- चंद्रास्त- 22:06:00
- ऋतु- वर्षा
महत्त्वाच्या घटना :
- 1778 : अमेरिकन क्रांती मधील मॉनमाउथची लढाई झाली.
- 1838 : इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.
- 1846 : अॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
- 1911 : ‘नखला’ मंगळ ग्रहाची उल्का पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.
- 1914 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या झाली. या घटनेमुळे पहिले महायुद्ध सुरू झाले.
- 1926 : गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
- 1972 : दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषद सुरू झाली.
- 1978 : यूएस सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रवेशांमध्ये आरक्षण बेकायदेशीर ठरवले.
- 1994 : रशियाच्या ओलेम सेलेन्कोने फिफा विश्वचषक स्पर्धेत कॅमेरूनविरुद्ध पाच गोल केले.
- 1997 : बॉक्सिंग सामन्यादरम्यान इव्हेंडर होलीफिल्डचा कान चावल्याबद्दल माईक टायसनला निलंबित करण्यात आले आणि होलीफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
- 1998 : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1491 : ‘हेन्री (आठवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 28 जानेवारी 1547)
- 1712 : ‘रुसो’ – फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1778)
- 1921 : ‘नरसिम्हा राव’ – भारताचे 9वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2004)
- 1928 : ‘बाबूराव सडवेलकर’ – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 2000)
- 1931 : ‘मुल्लापुडी वेंकट रमना’ – तेलगू भाषेतील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 2011)
- 1934 : ‘रॉय गिलख्रिस्ट’ – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 18 जुलै 2001)
- 1937 : ‘डॉ.गंगाधर पानतावणे’ – साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक यांचा जन्म.
- 1970 : ‘मुश्ताक अहमद’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
- 1973 : ‘विशाल ददलानी’ – भारतीय गायक, गीतकार, अभिनेता आणि संगीतकार यांचा जन्म.
- 1995 : ‘मरियप्पन थान्गावेलु’ – रिओ दि जानेरो येथे झालेल्या 2016 उन्हाळी पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक, दक्षिण भारतीय उंच उडी मारणारे, यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1836 : ‘जेम्स मॅडिसन’ – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1751)
- 1972 : ‘प्रशांतचंद्र महालनोबीस’ – प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 29 जून 1893)
- 1987 : ‘पं. गजाननबुवा जोशी’ – व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1911)
- 1990 : ‘प्रा. भालचंद खांडेकर’ – कवी यांचे निधन.
- 1999 : ‘रामभाऊ निसळ’ – स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार यांचे निधन.
- 2000 : ‘विष्णू महेश्वर जोग’ – उद्योजक यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1927)
- 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते यांचे निधन.
- 2009 : ‘ए. के. लोहितदास’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 6 मे 1955)
- 2022 : ‘पल्लोनजी शापूरजी मिस्त्री’ – शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे प्रमुख भागधारक यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box