Konkan Railway News:बयाणा येथे होणाऱ्या प्री-नॉनइंटरलॉक,नॉनइंटरलॉक कार्यसाठी मध्य रेल्वेने एक विशेष ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक साठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या ब्लॉकमुळे कोंकणरेल्वे मार्गावरील खालील दर्शवलेल्या गाड्या दिलेल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आहेत.
- 22655 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २२/०२/२०२३
- 22656 – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २४/०२/२०२३
- 22633 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २२/०२/२०२३
- 22634 – कोयंबटूर एक्सप्रेस, २४/०२/२०२३
- 22653 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २५/०२/२०२३
- 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस, २७/०२/२०२३
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डला सुचवल्या ...
कोकण
मालवण: 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची निर्मिती करणारे शिल्पकार उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
कोकण
चिपळूणसाठी स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडण्यात यावी - जल फॉउंडेशनची रेल्वेकडे मागणी
आवाज कोकणचा