आरक्षणाची झंझट नाही; मुंबई-पुण्यावरून कोकणसाठी धावणार अनारक्षित समर स्पेशल ट्रेन्स.

Konkan Railway News: कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने कोकण रेल्वेमार्गावर काही अतिरिक्त पूर्णपणे अनारक्षित गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे/पनवेल ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.

1) Train No. 01131 / 01132 Pune Jn. – Ratnagiri  – Pune Jn. Unreserved Special (Weekly) :

ही गाडी पुणे ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 01131 Pune Jn. – Ratnagiri Unreserved Special (Weekly) :

दिनांक 04/05/2023 ते 25/05/2023 दर गुरुवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन रात्री 20:50 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 07:30 वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील. 

Train No. 01132 Ratnagiri  – Pune Jn. Unreserved Special (Weekly) :

दिनांक 06/05/2023 आणि 27/05/2023 दर शनिवारी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन दुपारी  13:00 वाजता सुटेल ती त्याच दिवशी  रात्री 23:55 वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील. 

या गाडीचे थांबे

लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,

डब्यांची संरचना

 जनरल – 20 + एसएलआर – 02 + असे मिळून एकूण 22  डबे

 

2) Train No. 01133 / 01134  Ratnagiri  – Panvel – Ratnagiri  Unreserved Special (Weekly) :

ही गाडी पनवेल ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 01133 Ratnagiri – Panvel  Unreserved Special (Weekly) :

दिनांक 05/05/2023 ते 26/05/2023 दर शुक्रवारी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन दुपारी 13:00 वाजता सुटेल ती त्याच दिवशी रात्री 20:30 वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील. 

Train No. 01134 Panvel – Ratnagiri Unreserved Special (Weekly) :

दिनांक 05/05/2023 आणि 26/05/2023 दर शुक्रवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन दुपारी 21:30 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:30 वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील. 

या गाडीचे थांबे

रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,

डब्यांची संरचना

जनरल – 20 + एसएलआर – 02 + असे मिळून एकूण 22  डबे

 

   

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Call on 9028602916 For More Details 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search