Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर या स्थानकावर मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१)Train no. 12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सुरतकल या स्थानकावर पन्नास मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
२) Train no. 16585 Sir M Visvesvaraya Terminal Bengaluru – Murdeshwar Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु या स्थानकावर पंचवीस मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
३)Train No. 22113 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सुरतकल या स्थानकावर तीस मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
४) Train No. 16311 Sri Ganganagar – Kochuveli Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मुलकी या स्थानकावर १ तास १० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
५) Train no. 12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express
दिनांक २७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मुलकी या स्थानकावर १ तास थांबवून ठेवण्यात येणार आहे.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
"... तर विशेष गाड्यांतून प्रवास करणे परवडेल." कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली 'ही' मागणी...
कोकण
महत्वाचे: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून; अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपल...
कोकण
महत्वाचे: कोकण रेल्वेतील १९० पदांसाठी अर्ज स्विकारणीला मुदतवाढ; भरतीबद्द्ल असलेला मोठा गैरसमज दूर
कोकण


