Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात राजापूर ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 50108 Madgaon Jn. – Sawantwadi Road Passenger
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून ८० मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ६ वाजून १० मिनिटाने सुटणारी गाडी ७ वाजून ३० मिनिटाने सुटणार आहे.
२)Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून म्हणजे सावंतवाडी स्थानकावरून १२५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ८ वाजून ४० मिनिटाने सुटणारी गाडी १० वाजून ४५ मिनिटाने सुटणार आहे.
३)Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी करमाळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
४)Train no. 12051 Mumbai CSMT Janshatabdi Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
५)Train no. 22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway | लांब पल्ल्याच्या गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा राखून ठेवण्यासाठी वाढीव थांबे देण्यास ...
कोकण
मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक सेवेची पहिली गाडी मडगाववरून मुंबईच्या दिशेने रवाना; मान्यवरांची...
कोकण रेल्वे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी - दीपक केसरकर
सिंधुदुर्ग
Vision Abroad