Konkan Railway News:हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमस साठी गोव्याकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
1) Train no. 01453 / 01454 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01453 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. Special (Weekly):
ही गाडी दिनांक २२/१२/२०२३ आणि २९/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01454 Mangaluru Jn. -Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २३/१२/२०२३ आणि ३०/१२/२०२३ या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कानाकोना, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + जनरल – 05 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 21 डबे
2) Train no. 01455 / 01456 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01455 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक २४/१२/२०२३ आणि ३१/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २५/१२/२०२३ आणि ०१/०१/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + जनरल – 05 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 21 डबे
3) Train no. 01155 / 01156 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01155 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. Special (Weekly):
ही गाडी दिनांक २६/१२/२०२३ आणि ०२/०१/२०२४ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01156 Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २७/१२/२०२३ आणि ०३/०१/२०२४ या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कानाकोना, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, कुंदापूर, उडुपी, मुल्की आणि सुरतकल
डब्यांची संरचना
थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03 + फर्स्ट एसी – 01 + पॅन्टरी कार – ०1 + जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 22 LHB डबे
4) Train no. 01459 / 01460 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01459 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक २१/१२/२०२३ आणि २८/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २२/१२/२०२३ आणि २९/१२/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03 + फर्स्ट एसी – 01 + पॅन्टरी कार – ०1 + जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 22 LHB डबे
Facebook Comments Box
Vision Abroad