Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी सावर्डा ते रत्नागिरी या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ०७:०० ते ०९:३० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddin Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान १ तास १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे
![]()
Facebook Comments Box
Related posts:
नागपूर - सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई - मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्...
कोकण
मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय...
कोकण
खुशखबर! पुणे – सिंधुदुर्ग मार्गावर ‘फ्लाय९१’ कडून गणेशोत्सवासाठी विशेष उड्डाणांची घोषणा
कोकण


