वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांवर जंगी स्वागत; फोटो येथे पहा

   Follow us on        
Konkan Railway: काल दुपारी बोरिवली स्थानकात शुभारंभ करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणातील स्थानकांवर उशिरा पोहचली असली तरी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजर राहून या गाडीचे स्वागत केले.
वीर स्थानक
वीर स्थानक 1

चिपळूण स्थानक 
चिपळूण स्थानक 1
चिपळूण स्थानक 2

रत्नागिरी स्थानक  

रत्नागिरी स्थानक 1
रत्नागिरी स्थानक 2

सावंतवाडी स्थानक  

सावंतवाडी स्थानक 1

 

सावंतवाडी स्थानक 2
वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेस मध्यरात्री अडीच वाजता सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत या गाडीचे सावंतवाडीत जंगी स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, सल्लागार महेश परुळेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, उपाध्यक्ष सागर तळवडेकर, राज पवार आदी उपस्थित होते.

मडगाव स्थानक  
मडगाव स्थानक  1
मडगाव स्थानक  2

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

One thought on “वांद्रे मडगाव शुभारंभ एक्सप्रेसचे कोकणातील स्थानकांवर जंगी स्वागत; फोटो येथे पहा

  1. Prakash Juwale says:

    आम्ही काय गुन्हा केला की राजापूर रोड ला थांबा नाही, राजापूरला थांबा द्या 🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search