आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 19:00:14 पर्यंत
- नक्षत्र-पुनर्वसु – 18:01:59 पर्यंत
- करण-कौलव – 07:11:05 पर्यंत, तैेतिल – 19:00:14 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-प्रीति – 10:26:28 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:11
- सूर्यास्त- 18:35
- चन्द्र-राशि-मिथुन – 11:57:44 पर्यंत
- चंद्रोदय- 16:37:00
- चंद्रास्त- 30:17:00
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
- व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
महत्त्वाच्या घटना:
- १९२१: ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
- १९२१: महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
- १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
- १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
- १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
- १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
- १९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना
- १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
- १९७९: इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
- १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
- २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
- २००९: आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
- १८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
- १८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
- १९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
- १९४२: भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
- १९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
- १९७०: प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
- १९८५: प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८६५: हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४))
- १९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
- १९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
- १९२२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
- १९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
- १९९५: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
- २००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
- २०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box