आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 08:19:08 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 23:29:24 पर्यंत
- करण-कौलव – 08:19:08 पर्यंत, तैतुल – 19:59:38 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-आयुष्मान – 16:23:51 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:55
- सूर्यास्त- 18:44
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 13:30:00
- चंद्रास्त- 27:25:00
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय महिला दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1817 : ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज’ (NYSE) ची स्थापना.
- 1942 : जपानने म्यानमारची राजधानी ‘रंगून’ ताब्यात घेतली.
- 1948 : या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला.
- 1948: एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
- 1948 : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
- 1957 : ‘घाना’ देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
- 1974 : पॅरिस, फ्रान्समध्ये ‘चार्ल्स डी गॉल’ विमानतळ सुरू झाले
- 1979 : फिलिप्स कंपनीने प्रथमच कॉम्पॅक्ट डिस्क सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली.
- 1993: दमानिया एअरवेज या खाजगी विमान कंपनीने आपल्या पहिल्या विमानाचे नाव ‘स्पिरिट ऑफ जेआरडी’ ठेवण्याचा निर्णय घेतला.
- 1998: भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष ‘रमाकांत देसाई’ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- 2009: भारतीय गोल्फपटूने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.
- 2016: इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिकमधून संपूर्ण सूर्यग्रहण दृश्यमान आहे.
- 1911: आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1864: ‘हरी नारायण आपटे’ – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार (मृत्यू: 3 मार्च 1919)
- 1879: ‘ऑटो हान’ – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: 28 जुलै 1968)
- 1889: ‘विश्वनाथ दास’ – ओडीसा चे माजी मुख्यमंत्री .
- 1921: ‘अब्दूल हयी’ ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: 25 आक्टोबर 1980)
- 1928: ‘वसंत अनंत कुंभोजकर’ – कथालेखक.
- 1930: ‘चिंतामणी त्र्यंबक खानोलकर’ ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: 26 एप्रिल 1976)
- 1931: ‘मनोहारी सिंग’ – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: 13 जुलै 2010)
- 1953: ‘वसुंधरा राजे सिंधिया’ – राजस्थान च्या माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1954: ‘दिगंबर कामत’ – गोव्याचे माजी मुख्यमंत्री..
- 1963: ‘गुरशरणसिंघ’, – भारतीय क्रिकेट खेळाडू.
- 1969: ‘उपेंद्र लिमये’ -मराठी चित्रपट अभिनेता .
- 1974: ‘फरदीन खान’ – हिन्दी चित्रपट कलाकार
- 1989: ‘हर्मंप्रीत कौर’ – भारतीय महिला क्रिकेटर
- 1886: ‘एडवर्ड कालव्हिन केन्डॉल’ – जीवरसायन शास्रज्ञ .
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1535: ‘कर्णावती’ – मेवाड ची राणी.
- 1702: ‘विल्यम’ (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: 14 नोव्हेंबर 1650)
- 1942: ‘जोस रॉल कॅपाब्लांका’ – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: 19 नोव्हेंबर 1888)
- 1957: ‘बाळ गंगाधर’ तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त (जन्म: 24 ऑगस्ट 1888)
- 1972: ‘तरुण बोस’ – भारतीय चित्रपट अभिनेता.
- 1988: ‘अमरसिंग चमकिला’ – पंजाबी गायक.
- 2009: गिरधारीलाल भार्गव – लोकसभेचे माजी सदस्य.
- 2015: ‘विनोद मेहता’ – प्रसिद्ध पत्रकार तसेच आउटलुक चे संपादक.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box