१४ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 12:27:13 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 12:27:13 पर्यंत, बालव – 25:29:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शूल – 13:22:45 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:50
  • सूर्यास्त- 18:46
  • चन्द्र-राशि-सिंह – 12:57:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 18:56:59
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- -वसंत

जागतिक दिन :
  • पाय डे (Pi Day)
महत्त्वाच्या घटना :
  • 1931 : पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’ मुंबईत प्रदर्शित झाला.
  • 1954 : दिल्लीत साहित्य अकादमीची स्थापना झाली.
  • 1967 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमीत हलविण्यात आले.
  • 1988 : पाई डे प्रथम गणित उत्साहींनी साजरा केला.
  • 1988 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी पाय डेची संकल्पना मांडली होती. (π= 3.14) ही पायची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
  • 1998 : सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.
  • 2000 : कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
  • 2001 : सिक्कीममधील आदिवासी समुदायातील चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2010 : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1874 : ‘आंतोन फिलिप्स’ – फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑक्टोबर 1951)
  • 1879 : ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1955)
  • 1899 : ‘के. सी. इर्विंग इर्विंग’ – ओईल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 डिसेंबर 1992)
  • 1908 : ‘फिलिप व्हिन्सेंट’ – व्हिन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1979)
  • 1931 : ‘प्रभाकर पणशीकर’ – ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 2011)
  • 1933 : ‘मायकेल केन’ – ब्रिटिश अभिनेता यांचा जन्म.
  • 1961 : ‘माईक लाझारीडीस’ – ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1963 : ‘ब्रूस रीड’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1965 : अमीर खान – सुप्रसिद्ध अभिनेता यांचा जन्म.
  • 1974 : ‘साधना सरगम’ – पार्श्वागायिका यांचा जन्म.
  • 1972 : ‘इरोम चानू शर्मिला’ – भारतीय कवी यांचा जन्म.
  • 1973 : ‘रोहित शेट्टी’ – भारतीय दिग्दर्शक आणि छायाकार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1883 : ‘कार्ल मार्क्स’ – जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते यांचे निधन. (जन्म: 5 मे 1818)
  • 1932 : ‘जॉर्ज इस्टमन’ – अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1854)
  • 1963 : ‘जयनारायण व्यास’ – भारताचे प्रमुख स्वतंत्रता सेनानी, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री आणि ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे प्रसिद्ध नेता यांचे निधन.
  • 1998 : ‘दादा कोंडके’ – अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1932)
  • 2003 : ‘सुरेश भट’ – कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1932)
  • 2010 : ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: 23 ऑगस्ट 1918)
  • 2018 : इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1942)
  • 2022 : स्टीफन अर्ल विल्हाइट – अमेरिकन संगणक शास्र्यज्ञ व GIF फोटो फॉरमेटचे निर्माते (जन्म 3 मार्च 1948)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search