आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 14:36:15 पर्यंत
- नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 08:55:02 पर्यंत
- करण-कौलव – 14:36:15 पर्यंत, तैतुल – 27:47:10 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-गण्ड – 13:59:02 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:49
- सूर्यास्त- 18:46
- ‘चन्द्र-राशि-कन्या
- चंद्रोदय- 19:45:00
- चंद्रास्त- 07:15:00
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- जागतिक ग्राहक हक्क दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1493: कोलंबस भारताच्या पहिल्या मोहिमेतून स्पेनला परतला, भारताचा शोध घेतल्याने आनंद झाला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचला नाही तर वेस्ट इंडिज मार्गे परत गेला.
- 1820 : मेन हे अमेरिकेचे 23 वे राज्य बनले.
- 1827 : टोरांटो विद्यापीठाची स्थापना.
- 1831 : गणपत कृष्णाजींनी मुंबईत मराठीतील पहिले छापील पंचांग विकायला सुरुवात केली.
- 1877 : जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.
- 1906 : रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
- 1919 : हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
- 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाला जोडले.
- 1950 : नियोजन आयोगाची स्थापना
- 1956: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटरमध्ये माय फेअर लेडीचा पहिला प्रयोग( प्रीमियर) झाला.
- 1961 : दक्षिण आफ्रिकेने ब्रिटीश राष्ट्रकुल सोडले.
- 1985: इंटरनेटवरील पहिले डोमेन नाव, symbolics.com, नोंदणीकृत झाले.
- 1990 : सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1767 : ‘अँड्र्यू जॅक्सन’ – अमेरिकेचे 7 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1845)
- 1809 : ‘जोसेफ जेनकिंस रॉबर्ट्स’ – लाइबेरियाचे पहले आणि सातवें राष्ट्रपति (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1876)
- 1860 : ‘डॉ. वाल्डेमर हाफकिन’ – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑक्टोबर 1930)
- 1865 : ‘आनंदी गोपाल जोशी’ – पाश्यात्य वैदकशास्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर (निधन:26 फेबुवारी 1887 )
- 1866 : ‘जॉन वालेर’ – पेपर क्लिप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1910)
- 1901: ‘विजयपाल लालाराम’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1999)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1937 : ‘बापूराव पेंढारक’ – ररंगभूमीवरील अभिनेते आणि गायक यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1892)
- 1992 : ‘डॉ. राही मासूम रझा’ – हिंदी आणि उर्दू कवी यांचे निधन.
- 2002 : ‘दामुभाई जव्हेरी’ – इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक यांचे निधन.
- 2003 : ‘रवींद्रनाथ बॅनर्जी’ – मुंबईतील कायदेतज्ज्ञ यांचे निधन.
- 2008 : ‘सरला ठाकूर’ – भारत देशाच्या प्रथम महिला पायलट (जन्म 8 ऑगस्ट 1914)
- 2013 : ‘डॉ. काल्लाम अंजी रेड्डी’ – डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1939)
- 2015 : ‘नारायण देसाई’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 24 डिसेंबर 1924)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box