Mumbai Local: मुंबईचे तापमान अधिकच वाढू लागले आहे. त्यामुळे लोकल प्रवासही अधिक त्रासदायक ठरत आहे. अशा वेळी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय, मध्य रेल्वेवर लवकरच १४ नॉन एसी गाड्यांचे रूपांतर एसी गाड्यांमध्ये होणार आहे.. विशेष म्हणजे येत्या १६ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
खालील गाड्या दिनांक १६ एप्रिलपासून रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता एसी लोकल म्हणून चालविण्यात येणार आहेत.
Down Direction ( From CST)
मार्ग | निर्गमन | आगमन |
विद्याविहार – कल्याण | ६:२६ | ७:२५ |
सीएसएमटी – बदलापूर | ९:०० | १०:३२ |
सीएसएमटी – ठाणे | १२:२४ | १३:२० |
सीएसएमटी – ठाणे | १४:२९ | १५:२५ |
सीएसएमटी – ठाणे | १६:३८ | १७:३५ |
सीएसएमटी – ठाणे | १८:४५ | १९:४२ |
सीएसएमटी – बदलापूर | २१:०८ | २२:५६ |
From 16th April, Central Railway introduces 14 AC locals to beat the summer heat! ❄️
Here’s the down direction (towards Kalyan) schedule.
🕒 Smooth, cool rides from morning till midnight!
(Operates Mon–Sat; Non-AC on Sun & holidays)#ACLocals #CentralRailway pic.twitter.com/B7K8uZZAMl— Central Railway (@Central_Railway) April 13, 2025
Facebook Comments Box