आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 08:27:45 पर्यंत
- नक्षत्र-स्वाति – 24:13:56 पर्यंत
- करण-कौलव – 08:27:45 पर्यंत, तैतुल – 21:43:44 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वज्र – 22:36:35 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:24
- सूर्यास्त- 18:54
- चन्द्र-राशि-तुळ
- चंद्रोदय- 20:07:59
- चंद्रास्त- 06:52:59
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस National Fire Service Day
महत्त्वाच्या घटना :
- 1661 : प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने दुर्बिणीसाठी टेलिस्कोप हा शब्द प्रथम वापरला.
- 1665 : पुरंदरच्या प्रसिद्ध वेढादरम्यान दिलरखान पठाणने वज्रमल किल्ला ताब्यात घेतला.
- 1736 : चिमाजीअप्पाने जंजिऱ्याच्या सिद्धीसाताचा पराभव केला.
- 1865 : जॉन विल्क्स बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी लिंकनचा मृत्यू झाला.
- 1912 : आर.एम.एस. टायटॅनिक रात्री 11:40 वाजता (स्थानिक वेळेनुसार) उत्तर अटलांटिक महासागरातील एका हिमखंडाला धडकले.
- 1944 : दुपारी 4:50 वाजता, बॉम्बे डॉक्सवर फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर मोठा स्फोट झाला, 300 लोक ठार झाले आणि सुमारे 2 कोटी पौंडचे आर्थिक नुकसान झाले.
- 1995 : टेबल टेनिसमधे सलग 6670 रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1629 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध यांचा जन्म. (मृत्यू: 8 जुलै 1695)
- 1891 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: 6 डिसेंबर 1956)
- 1914 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
- 1919 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 2013)
- 1919 : ‘के. सरस्वती अम्मा’ – भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1975)
- 1922 : मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: 18 जून 2009)
- 1927 : ‘द. मा. मिरासदार’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
- 1942 : ‘मार्गारेट अल्वा’ – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल यांचा जन्म.
- 1943 : ‘रामदास फुटाणे’ – वात्रटिकाकार यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1950 : योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते समाधिस्थ झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1879)
- 1962 : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: 15 सप्टेंबर 1860)
- 1963 : केदारनाथ पांडे तथा ‘राहूल सांकृतायन’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1893)
- 1997 : ‘चंदू पारखी’ – चित्रपट आणि नाट्य अभिनेते यांचे निधन.
- 2013 : ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1930)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box