Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन–अंबाला कॅन्टोनमेंट दरम्यान एकमार्गी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.

या गाडीची रचना पुढीलप्रमाणे असेल:

१ एसी थ्री टियर डबा

१३ स्लीपर वर्ग डबे

३ जनरल सेकंड क्लास डबे

२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे

 

स्थानके, वेळ व तारीख:

एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)

अलुवा – १०:१२ / १०:१४ (११ मार्च)

त्रिशूर – ११:०७ / ११:१० (११ मार्च)

शोरनूर – १२:०० / १२:०५ (११ मार्च)

तिरूर – १२:४३ / १२:४५ (११ मार्च)

कोझिकोड – १३:२२ / १३:२५ (११ मार्च)

कन्नूर – १४:४२ / १४:४५ (११ मार्च)

कासरगोड – १५:४८ / १५:५० (११ मार्च)

मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१० (११ मार्च)

उडुपी – १९:३० / १९:३२ (११ मार्च)

कुंदापूर – २०:१० / २०:१२ (११ मार्च)

मूकांबिका रोड – बिंदूर – २०:४२ / २०:४४ (११ मार्च)

मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२ (११ मार्च)

कुमटा – २२:१० / २२:१२ (११ मार्च)

कारवार – २३:१० / २३:१२ (११ मार्च)

१२ मार्च २०२६ (गुरुवार)

मडगाव – ००:१० / ००:२०

थिवीम – ०१:०० / ०१:०२

सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२

कणकवली – ०२:२० / ०२:२२

राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०

रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०

संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७

चिपळूण – ०६:१० / ०६:१५

खेड – ०६:४० / ०६:४२

माणगाव – ०८:१२ / ०८:१४

रोहा – ०९:०० / ०९:०५

पनवेल – १०:२५ / १०:३५

वसई रोड – १२:३५ / १२:४५

सूरत – १५:२६ / १५:२८

वडोदरा – १७:०४ / १७:१२

कोटा – २३:५१ / २३:५६

१३ मार्च २०२६ (शुक्रवार)

मथुरा – ०४:१५ / ०४:२०

नवी दिल्ली – ०७:३५ / ०७:४५

अंबाला कॅन्टोनमेंट – ११:२५ (पोहोच)

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search