७ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-षष्ठी – 24:37:02 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:47:39 पर्यंत
  • करण-कौलव – 12:44:06 पर्यंत, तैतुल – 24:37:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 09:50:49 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:44:54
  • सूर्यास्त- 18:01:18
  • चन्द्र-राशि-धनु – 17:53:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:45:00
  • चंद्रास्त- 22:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.
  • १९३६: ’प्रभात’चा ’संत तुकाराम’ हा चित्रपट पुण्यातील ’प्रभात’ चित्र्पटगृहात रिलीज झाला.
  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.
  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ’सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२४: डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
  • १८५८: बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २० मे १९३२)
  • १८६७: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जुलै १९३४)
  • १८६८: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)
  • १८७९: लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)
  • १८८४: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)
  • १८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)
  • १९००: प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी (मृत्यू: ९ जून १९९५)
  • १९१५: गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ? ? ????)
  • १९५४: कमल हासन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)
  • १८६२: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (जन्म: २४ आक्टोबर १७७५)
  • १९०५: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (जन्म: ७ आक्टोबर १८६६)
  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)
  • १९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.
  • १९६३: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)
  • १९८०: स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता (जन्म: २४ मार्च १९३०)
  • १९८१: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)
  • १९९८: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)
  • २०००: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म: ३० जानेवारी १९१०)
  • २००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)
  • २००९: सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९२६)
  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search