



Maharashtra Assembly Election Statistics: सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
क्र. | पक्ष | विजयी आमदार |
1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | 132 |
2 | शिवसेना | 57 |
3 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | 41 |
4 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | 20 |
5 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | 16 |
6 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | 10 |
7 | समाजवादी पक्ष – सपा | 2 |
8 | जन सुराज्य शक्ती | 2 |
9 | राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष | 1 |
10 | राष्ट्रीय समाज पक्ष | 1 |
11 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | 1 |
12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | 1 |
13 | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष | 1 |
14 | राजर्षी शाहू विकास आघाडी | 1 |
15 | अपक्ष | 2 |
Facebook Comments Box
Related posts:
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल होणार, पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविलेला प्रस्ता...
महाराष्ट्र
कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग विरोधात 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महाराष्ट्र
Mumbai Local: पुन्हा पुन्हा तिकीट काढायची गरज नाही; मुंबई लोकलचं 'हे' तिकीट काढा आणि दिवसभर फिरा
महाराष्ट्र