Maharashtra Cabinet list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडलाा. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या 20, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली
भाजपचे मंत्री
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे-पाटील
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- आशिष शेलार
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
- पंकज भोयर (राज्यमंत्री)
- मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)
शिवसेनेचे मंत्री
एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरतशेठ गोगावले
- प्रकाश आबिटकर
- आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
- योगेश कदम (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री
अजित पवार – उपमुख्यमंत्री
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद पाटील
- बाबासाहेब पाटील
- इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
कोकणाला ५ मंत्रीपदे
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोकणातील ५ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, आदिती तटकरे, योगेश कदम यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे शिवसेनेची पहिली यादी जाहीर.
ताज्या घडामोडी
राज्यात ११ वाजेपर्यंत १८.१८% टक्के मतदान; कोल्हापूर मतदारसंघात सर्वात जास्त मतदानाची नोंद, जाणून घ्य...
लोकसभा निवडणूक २०२४
मालवण: स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभारला जाणार
महाराष्ट्र
Vision Abroad