०६ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 08:41:34 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 15:52:46 पर्यंत
  • करण-कौलव – 08:41:34 पर्यंत, तैतुल – 21:27:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 24:29:04 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:10
  • सूर्यास्त- 19:01
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 14:01:59
  • चंद्रास्त- 26:48:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी
  • राष्ट्रीय परिचारिका दिन | National Nurses Day
  • मोतीलाल गंगाधर नेहरु जयंती
  • राष्ट्रीय पर्यटक प्रशंसा दिवस | National Tourist Appreciation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1542 : सेंट फ्रान्सिस झेवियरने गोव्याची तत्कालीन पोर्तुगीज राजधानी ओल्ड गोवा गाठला.
  • 1632 : शाहजहान, बादशहा आणि आदिलशाह यांच्यात शहाजींचा पराभव करण्यासाठी तह झाला.
  • 1818 : राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
  • 1840 : पेनी ब्लॅकचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसिध्द करण्यात आले.
  • 1889 : पॅरिसमधील युनिव्हर्सल एक्स्पोझिशनमध्ये आयफेल टॉवर अधिकृतपणे लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
  • 1949 : EDSAC, पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संग्रहित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले.
  • 1954 : रॉजर बॅनिस्टर चार मिनिटांत मैल धावणारा पहिला व्यक्ती ठरला.
  • 1994: इंग्लिश बे चॅनेल आणि इंग्लंडला फ्रान्सशी जोडणाऱ्या युरोटनेलचे उद्घाटन इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ II आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइस मित्रा यांच्या हस्ते झाले.
  • 1997: बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता दिली.
  • 1999 : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
  • 2001 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीला भेट दिली. मशिदीला भेट देणारे ते पहिलेच पोप होते.
  • 2002: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1856 : ‘सिग्मंड फ्रॉइड’ – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1939)
  • 1861 : ‘मोतीलाल गंगाधर नेहरु’ – भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1931)
  • 1920 : ‘बुलो सी. रानी’ – संगीतकार गायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1993)
  • 1940 : ‘अबन मिस्त्री’ – प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ यांचा जन्म.
  • 1943 : ‘वीणा चंद्रकांत गावाणकर’ – लेखिका यांचा जन्म.
  • 1951 : ‘लीला सॅमसन’ – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1953 : ‘टोनी ब्लेअर’ – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1589 : रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न यांचे निधन.
  • 1862 : ‘हेन्‍री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1817)
  • 1922 : ‘छत्रपती शाहू महाराज’ – सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते यांचे निधन.
  • 1946 : ‘भुलाभाई देसाई’ – राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1877)
  • 1952 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1870)
  • 1966 : ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1876)
  • 1995 : ‘आचार्य गोविंदराव गोसावी’ – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1999 : ‘कृष्णाजी शंकर हिंगवे’ – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य यांचे निधन.
  • 2001 : ‘मालतीबाई बेडेकर’ – विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका यांचे पुणे यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.