आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 15:54:22 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 25:00:56 पर्यंत
- करण-बालव – 15:54:22 पर्यंत, कौलव – 27:47:39 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-इंद्रा – 12:18:48 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:03
- सूर्यास्त- 19:15
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 22:47:00
- चंद्रास्त- 09:20:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस
- जागतिक पवन दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1667 : वैद्यकीय इतिहासात प्रथमच, जॉन बॅप्टिस्ट डेनिस या डॉक्टरने 15 वर्षांच्या फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकरूचे रक्त टोचले.
- 1762 : ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.
- 1844 : चार्ल्स गुडइयरने रबरच्या व्हल्कनीकरणाचे पेटंट घेतले.
- 1869 : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
- 1908 : कलकत्ता स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
- 1919 : कॅप्टन जॉन अल्कॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राउन यांनी अटलांटिक महासागर ओलांडून पहिले उड्डाण केले.
- 1970 : बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
- 1977 : स्पेनमध्ये 40 वर्षांनी मुक्त निवडणुका झाल्या.
- 1993 : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
- 1994 : इस्रायल आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- 1997 : सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपी फरार असल्यास, त्याच्याविरुद्ध आरोपपत्र नसतानाही न्यायाधीश अटक वॉरंट जारी करू शकतात, असा ऐतिहासिक निर्णय दिला.
- 2001 : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
- 2007 : जागतिक पवन दिवस वार्षिक कार्यक्रमाची सुरुवात, युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन द्वारे पवन ऊर्जेच्या स्वच्छ, नूतनीकरणीय स्त्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली.
- 2008 : लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1878 : ‘गोल्फर मार्गारेट अॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 10 जून 1955)
- 1898 : ‘गजानन श्रीपत’ तथा ‘अण्णासाहेब खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 1986)
- 1907 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत यांचा जन्म.
- 1917 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलीनवादक यांचा जन्म.
- 1923 : ‘केशवजगन्नाथ पुरोहित’ ऊर्फ ‘शांताराम’ – साहित्यिक यांचा जन्म.
- 1927 : ‘इब्न-ए-इनशा’ – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक यांचा जन्म.
- 1928 : ‘शंकर वैद्य’ – साहित्यिक यांचा जन्म.
- 1929 : ‘सुरैय्या जमाल शेख’ – गायिका व अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2004)
- 1932 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2013)
- 1933 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 2007)
- 1937 : ‘अण्णा हजारे’ – समाजसेवक यांचा जन्म.
- 1947 : ‘प्रेमानंद गज्वी’ – साहित्यिक आणि नाटककार यांचा जन्म.
- 1950 : ‘लक्ष्मी मित्तल’ – भारतीय-इंग्रजी व्यापारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1534 : योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1486)
- 1931 : ‘अच्युत बळवंत कोल्हटकर’ – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार यांचे निधन.
- 1979 : ‘सूर्यकांत रामचंद्र खांडेकर’ – कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1926)
- 1983 : ‘श्रीरंगम श्रीनिवास’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1910)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box