आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 24:48:47 पर्यंत
- नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 19:28:34 पर्यंत
- करण-भाव – 12:03:07 पर्यंत, बालव – 24:48:47 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शिव – 27:04:48 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:17
- सूर्यास्त- 19:13
- चन्द्र-राशि-कन्या
- चंद्रोदय- 10:07:59
- चंद्रास्त- 22:21:00
- ऋतु- वर्षा
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
- पावसाचा दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1852 : जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
- 1876 : फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
- 1920 : अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली.
- 1921 : ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला.
- 1946 : टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.
- 1948 : 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले.
- 1957 : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना.
- 1985 : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 1987 : भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली.
- 1997 : हरनाम घोष कोलकाता, स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला.
- 2021 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1838 : ‘शाहजहान बेगम’ – भोपाळच्या नवाब बेगम यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1901)
- 1883 : ‘बेनिटो मुसोलिनी’ – इटलीचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1945)
- 1898 : ‘इसिदोरआयझॅक राबी’ – नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1904 : ‘जे. आर. डी. टाटा’ – भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 29 नोव्हेंबर 1993)
- 1922 : ‘ब. मो. पुरंदरे’ – लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म.
- 1925 : ‘शि. द. फडणीस’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म.
- 1937 : ‘डॅनियेल मॅकफॅडेन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1953 : ‘अनुप जलोटा’ – भजन गायक यांचा जन्म.
- 1954 : ‘हर्षद मेहता’ – भारतीय स्टॉक ब्रोकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म.
- 1959 : ‘संजय दत्त’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
- 1981 : ‘फर्नांडो अलोन्सो’ – स्पॅनिश फोर्मुला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 238 : 238ई.पुर्व : ‘बाल्बिनस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
- 1108 : ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 23 मे 1052)
- 1891 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचे निधन.
- 1781 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1713)
- 1890 : ‘व्हिन्सेंटव्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1853)
- 1891 : ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ – बंगाली समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1820)
- 1900 : ‘उंबेर्तो पहिला’ – इटलीचा राजा यांचे निधन
- 1987 : ‘बिभूतीभूशन मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1894)
- 1994 : ‘डोरोथीक्रोफूट हॉजकिन’ – नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1996 : ‘अरुणा असफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1909)
- 2002 : ‘सुधीर फडके’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जुलै 1919)
- 2003 : ‘जॉनी वॉकर’ – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1926)
- 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1928)
- 2009 : ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचे निधन. (जन्म : 23 मे 1919)
- 2013 : ‘मुनीर हुसेन’ – भारतीय क्रिकेटरपटू यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1929)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box