सिंधुदुर्ग : कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे.
ह्या स्पर्धेत संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत खालील दशावतार नाटक कंपन्या आपले प्रयोग सादर करतील.
| दिनांक | नाटक कंपनी | नाट्यप्रयोग |
| १५/०१/२०२२ | हेळेकर दशावतार नाट्यमंडळ(कारिवडे) | भीमकी हरण |
| १६/०१/२०२२ | अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ.(म्हापण) | कुर्मदासाची वाडी |
| १७/०१/२०२२ | खानोलकर दशावतार नाट्यमंडळ(खानोली) | अखेरचा कौरव |
| १८/०१/२०२२ | माउली दशावतार नाट्यमंडळ(डिंगणे) | कृती विकृती |
| १९/०१/२०२२ | भावई दशावतार नाट्यमंडळ (कुणकेरी) | देवी करनाई महिमा |
| २०/०१/२०२२ | चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ(चेंदवण) | महारथी कर्ण |
| २१/०१/२०२२ | वाव्हळेश्वर दशावतार नाट्यमंडळ(तेंडोली) | वृक्षविरहित फळ |
(Also Read > गोठवून टाकणार्या थंडीचा परीणाम कोकणरेल्वेवर..पेण नजीक रेल्वे रुळाला तडे..)
कोकणातील सण आणि उत्सवांच्या नियमित अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सएप्प ग्रुप मध्ये सामील व्हा 👇🏻
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले
कोकण
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
कोकण
सिंधुदुर्ग: अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची लवकरच भरती; तालुकानिहाय पदांची संख्या अशी अस...
सिंधुदुर्ग


