मुंबई: कोकणातील काजूपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .संपूर्ण कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील क्षेत्रात ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे. कृषी, पणन व सहकार मिळून ही योजना राबवणार आहेत.
Follow us onराज्यात रोपवाटिका सुविधा निर्माण करणे.काजू उत्पादकता वाढ, काजू बोन्डावरील प्रक्रिया उद्योगांना चालना, अर्थसहाय्य, प्रक्रिया, मार्केटिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी हि योजना राबविण्यात येणार आहे.
राज्यात काजू फळपीक
विकास योजना लागू करणार#मंत्रिमंडळनिर्णय #MaharashtraCabinet pic.twitter.com/mChcQH2t01— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 13, 2022
Vision Abroad