सिंधुदुर्ग: समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याकरिता शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतिम लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
खालील योजनांच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना लाभार्थी यादी |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभार्थी यादी |
श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी |
संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान लाभार्थी यादी |
ह्या सर्व याद्या पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.
टीप: पीडीएफ डाउनलोड होण्यास काही अवधी लागू शकतो. कृपया संयम ठेवा. लिस्ट वर क्लिक केल्यास खाली पीडीएफ च्या खाली पेजेस बदलण्यासाठी किंवा झूम करून पाहण्यासाठी ऑप्शन येईल.
डाऊनलोड करता येणार अशा फाईल 👇🏻





Facebook Comments Box
Related posts:
मालवण - राजकोट किल्ला येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी?
कोकण
मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय...
कोकण
Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर...
कोकण रेल्वे