
Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:
ही गाडी दिनांक ११ मे रोजी (गुरुवार) सकाळी ११:१५ वाजता इंदोर या स्थानकावरून सुटेल ती मंगुळुरु स्थानकावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १६:१५ वाजता पोहचेल.
या गाडीचे मडगाव स्थानकापर्यंतचे कोकणातील थांबे
पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा , रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, थिवीम, करमाळी, मडगाव
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + स्लीपर – 18 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण २१ डबे

Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

[email-subscribers-form id=”2″]
Facebook Comments Box